जळगावमध्ये थरारक बचावकार्य! भांड्यात अडकलेल्या चिमुकलीची डॉक्टर आणि प्लंबरच्या मदतीने 11 मिनिटांत सुरक्षित सुटका

जळगावमध्ये खेळताना साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचं डोकं अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात अडकले. डॉक्टर आणि प्लंबरने 11 मिनिटांच्या थरारक … Continue reading जळगावमध्ये थरारक बचावकार्य! भांड्यात अडकलेल्या चिमुकलीची डॉक्टर आणि प्लंबरच्या मदतीने 11 मिनिटांत सुरक्षित सुटका