जेजुरी नगरपरिषद निवडणुकांत महिला मतदारांचे वर्चस्व; पुरुषांपेक्षा संख्या अधिक

जेजुरी नगरपरिषद निवडणुकीत एकूण 15,800 मतदारांपैकी महिला मतदार 8,215 असून पुरुष 7,583 आहेत. महिला मतदारांची … Continue reading जेजुरी नगरपरिषद निवडणुकांत महिला मतदारांचे वर्चस्व; पुरुषांपेक्षा संख्या अधिक