भामा-आसखेड जलवाहिनी पुन्हा वादात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारालाच पुन्हा संधी?

पिंपरी-चिंचवड शहरासाठी महत्त्वाच्या भामा-आसखेड जलवाहिनी प्रकल्पात दोन वर्षांचा विलंब. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारालाच पुन्हा काम … Continue reading भामा-आसखेड जलवाहिनी पुन्हा वादात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारालाच पुन्हा संधी?