वसई न्यायालयातून पळालेला आरोपी अर्ध्या तासातच पुन्हा अटकेत; पोलिसांची जलद कारवाई

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी वसई न्यायालयातून पळाला; टॉयलेटचा बहाणा करून पोलिसांना चकवा. अर्ध्या तासातच … Continue reading वसई न्यायालयातून पळालेला आरोपी अर्ध्या तासातच पुन्हा अटकेत; पोलिसांची जलद कारवाई