राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण

महाराष्ट्रात आता विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासूनच बेसिक सैनिकी प्रशिक्षण देण्याचा शिक्षण विभागाचा मोठा निर्णय.सायली मेमाणे,प्रतिनिधी न्यूज डॉट्स. पुणे ३ जून २०२५ : Military Education from First Standard ही अभिनव शैक्षणिक योजना लवकरच महाराष्ट्रातील शाळांमध्ये सुरू होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शिस्त, आणि शारीरिक क्षमतेचा विकास करण्यासाठी ही पायाभूत योजना तयार करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या … Continue reading राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण