पिंपरी चिंचवड डासजन्य रोग नियंत्रणासाठी कंटेनर सर्वेक्षण मोहीम सुरू

पिंपरी चिंचवड डासजन्य रोग नियंत्रणासाठी महापालिकेकडून कंटेनर सर्वेक्षण मोहीम राबवली जात आहे. डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. सायली मेमाणे पुणे ४ जून २०२५ : पिंपरी चिंचवड डासजन्य रोग नियंत्रण मोहीम महापालिकेच्या आरोग्य विभागाने अधिक तीव्र केली असून, डेंग्यू, चिकनगुनिया आणि इतर डासजन्य आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी शहरभर व्यापक स्वरूपात कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत … Continue reading पिंपरी चिंचवड डासजन्य रोग नियंत्रणासाठी कंटेनर सर्वेक्षण मोहीम सुरू