पंतप्रधान आवास योजना मुदतवाढ : शिवराजसिंह चौहान यांची अधिकृत घोषणा
पंतप्रधान आवास योजना मुदतवाढ जाहीर; शिवराजसिंह चौहान यांनी ग्रामीण लाभार्थ्यांसाठी पुन्हा सर्वेक्षणाची घोषणा केली. राज्यभरात गरीब कुटुंबांसाठी मोठा दिलासा. सायली मेमाणे पुणे ४ जून २०२५ : पंतप्रधान आवास योजना मुदतवाढ ही घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरिब लाभार्थ्यांच्या हितासाठी केली. या निर्णयामुळे कोणताही पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नाही, याची खात्री … Continue reading पंतप्रधान आवास योजना मुदतवाढ : शिवराजसिंह चौहान यांची अधिकृत घोषणा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed