पुण्यात सुरक्षा नंबरप्लेट नसल्यास आरटीओ सेवा थांबवली; २१ लाख वाहनधारकांसाठी मोठा फटका
पुण्यात उच्च सुरक्षा नंबरप्लेट (HSRP) नोंदणी न केल्यास आरटीओकडून नूतनीकरणाव्यतिरिक्त इतर सेवा मिळणार नाहीत. २१ लाख वाहनधारकांना ३० जूनपर्यंत नोंदणी करणे अनिवार्य. सुरक्षित वाहनासाठी त्वरित नोंदणी करा. सायली मेमाणे पुणे ४ जून २०२५ : पुण्यात उच्च सुरक्षा नंबरप्लेट (एचएसआरपी) नसलेल्या सुमारे २१ लाख वाहनांना आता आरटीओ सेवा मिळणार नाही. प्रादेशिक परिवहन विभागाने नूतनीकरणाव्यतिरिक्त इतर सेवा … Continue reading पुण्यात सुरक्षा नंबरप्लेट नसल्यास आरटीओ सेवा थांबवली; २१ लाख वाहनधारकांसाठी मोठा फटका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed