पीएमपी बसस्थानकांवर पोलीस पथक नियुक्त; महिला सुरक्षेसाठी नवा निर्णय

पीएमपी बसस्थानकांवर पोलीस पथक नेमल्याने महिला आणि विद्यार्थिनींसाठी सुरक्षित प्रवास सुनिश्चित होणार आहे. पुणे पोलिसांचा ठोस पुढाकार. सायली मेमाणे पुणे ६ जून २०२५ : पुणे शहरातील पीएमपी बस स्थानकांवर प्रवाशांची वाढती संख्या आणि महिला प्रवाशांविरोधात होणाऱ्या अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पीएमपी बसस्थानकांवर पोलीस पथक तैनात करून सुरक्षेचा नवा अध्याय सुरू … Continue reading पीएमपी बसस्थानकांवर पोलीस पथक नियुक्त; महिला सुरक्षेसाठी नवा निर्णय