धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा – मोहन भागवत

मोहन भागवत यांनी धर्मांतरणाला हिंसा म्हटले असून जबरदस्तीने धर्म बदललेल्या व्यक्तींच्या घरवापसीचा स्वीकार केला पाहिजे, असे मत नागपुरातील कार्यक्रमात व्यक्त केले पुणे ६ जून २०२५ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा धर्मांतरणाच्या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले की, जबरदस्ती, फसवणूक अथवा आमिष दाखवून धर्म परिवर्तन घडवणे ही हिंसक … Continue reading धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा – मोहन भागवत