वारकऱ्यांच्या पायाला खडा टोचला तर मी टोचणार – हवेली उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांचा इशारा

पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कडक इशारा दिला आहे. जाणून घ्या सोहळ्याची तयारी आणि प्रशासनाची भूमिका.सायली मेमाणे पुणे ६ जून २०२५ : वारकऱ्यांच्या पायाला खडा टोचला तर मी टोचणार असा ठाम इशारा हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी दिला आहे. २२ जून रोजी लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती येथे होणाऱ्या … Continue reading वारकऱ्यांच्या पायाला खडा टोचला तर मी टोचणार – हवेली उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांचा इशारा