महापालिका निवडणूक आचारसंहिता: आगामी निवडणुकीसाठी तारीख आणि महत्त्वाचे मुद्दे

महापालिका निवडणूक आचारसंहिता लवकरच लागू होणार आहे. ऑगस्टमध्ये लागू होणाऱ्या या आचारसंहितेबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. अधिक माहिती व निवडणूक तयारीची सविस्तर माहिती येथे वाचा.सायली मेमाणे पुणे ६ जून २०२५ : महापालिका निवडणूक आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता असल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ऑगस्ट महिन्यात आचारसंहिता लागणार असल्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष … Continue reading महापालिका निवडणूक आचारसंहिता: आगामी निवडणुकीसाठी तारीख आणि महत्त्वाचे मुद्दे