नानासाहेब गायकवाड आलिशान कार प्रकरणातून उघड झालं सावकारी नेटवर्क

नानासाहेब गायकवाड आलिशान कार प्रकरणात सावकारीच्या बेकायदेशीर साम्राज्याचा भंडाफोड; पोलिसांनी रोल्स रॉयल, रेंज रोव्हरसह अनेक कोट्यवधींच्या गाड्या जप्त केल्या. सायली मेमाणे पुणे ६ जून २०२५ : नानासाहेब गायकवाड आलिशान कार प्रकरणाने पुणे शहरात खळबळ उडवून दिली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या रोल्स रॉयल्स, रेंज रोव्हर, मर्सिडीज, ऑडी, पजेरो, इनडेव्हर अशा अनेक लक्झरी गाड्यांमुळे समाजात मोठी चर्चा … Continue reading नानासाहेब गायकवाड आलिशान कार प्रकरणातून उघड झालं सावकारी नेटवर्क