Organ Donation साठी मिरज-पुणे ग्रीन कॉरिडॉरद्वारे अवयव पोहचवले

Organ Donation साठी मिरज ते पुणे ग्रीन कॉरिडॉर राबवून यकृत, मूत्रपिंड आणि डोळे यशस्वीपणे पुण्यातील रुग्णालयात पोहोचवले; एका रुग्णाला मिळाले जीवनदान. सायली मेमाणे पुणे ७ जून २०२५ : Organ Donation म्हणजे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या उपयोगी अवयवांचे इतर गरजू रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करून त्यांना नवजीवन देण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेत वेळेचे आणि व्यवस्थेचे अतिशय महत्त्व आहे. मिरजेच्या सेवासदन … Continue reading Organ Donation साठी मिरज-पुणे ग्रीन कॉरिडॉरद्वारे अवयव पोहचवले