पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या, पत्नी माहेरी गेल्यानंतर घरात गळफास

पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या : खडक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा गळफास घेऊन अंत; पत्नी व मुलगी माहेरी गेल्यानंतर उघडकीस आली घटना.सायली मेमाणे पुणे ७ जून २०२५ : पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या झाल्याची एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहर पोलिस दलातील सचिन हरीशचंद्र सुर्वे (वय 46) या कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या … Continue reading पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या, पत्नी माहेरी गेल्यानंतर घरात गळफास