बनावट देशी दारू साठा: शिळफाटा परिसरात ५१.३२ लाखांची दारू जप्त

शिळफाटा परिसरात बनावट देशी दारू साठ्यावर मोठी कारवाई; ५१.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकजण अटकेत. सायली मेमाणे पुणे ७ जून २०२५ : शिळफाटा परिसरात बेकायदेशीर बनावट देशी दारू साठा सापडल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून तब्बल ५१ लाखांहून अधिक किंमतीचा दारू साठा जप्त करण्यात आला … Continue reading बनावट देशी दारू साठा: शिळफाटा परिसरात ५१.३२ लाखांची दारू जप्त