मोबाइल टॉवरला एनओसी नकार प्रकरणी उच्च न्यायालयाची ठाम भूमिका

मोबाइल टॉवरला एनओसी नकार दिल्यावर न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेत म्हटले की, अनाठायी भीतीच्या आधारावर तांत्रिक सुविधांना विरोध करता येणार नाही.सायली मेमाणे पुणे ७ जून २०२५ : मोबाइल टॉवरला एनओसी नकार दिल्याच्या प्रकरणावर विचार करताना मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेतली. मोबाईल टॉवर्स आजच्या काळात एक केवळ सुविधा न राहता अत्यावश्यक तांत्रिक आधार ठरले आहेत. संवाद … Continue reading मोबाइल टॉवरला एनओसी नकार प्रकरणी उच्च न्यायालयाची ठाम भूमिका