कल्याण डोंबिवली २७ गावांमध्ये दस्तनोंदणी बंदीमुळे उद्योजकांच्या समस्या वाढल्या

कल्याण डोंबिवलीतील २७ गावांमध्ये दस्तनोंदणी बंदीमुळे अनधिकृत बांधकामे, कर्जबाजारी उद्योजक आणि आर्थिक ताण वाढत आहे. शासनाने त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. सायली मेमाणे पुणे ७ जून २०२५ : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत असलेल्या २७ गावांमध्ये दस्तनोंदणीची प्रक्रिया अनेक वर्षांपासून बंद आहे. या बंदीमुळे स्थानिक उद्योजकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दस्तनोंदणी न झाल्यामुळे … Continue reading कल्याण डोंबिवली २७ गावांमध्ये दस्तनोंदणी बंदीमुळे उद्योजकांच्या समस्या वाढल्या