पुणे गणेशोत्सव 2025 : तुळशीबाग मंडळ करणार ‘मथुरेतील वृंदावन’ साकार; दगडूशेठच्या सजावटीत पद्मनाभस्वामी मंदिराची झलक

तुळशीबाग मंडळ ‘मथुरेतील वृंदावन’ साकारणार, तर दगडूशेठ गणपतीच्या आरासात श्री पद्मनाभस्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. सायली मेमाणे पुणे १ जुलै २०२५ : पुण्यातील मानाचा चौथा गणपती असलेल्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टने यंदाच्या 125 व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘मथुरेतील वृंदावन’ ही भव्य आरास सादर करण्याचे जाहीर केले आहे. या देखाव्याचा शुभारंभ केंद्रीय … Continue reading पुणे गणेशोत्सव 2025 : तुळशीबाग मंडळ करणार ‘मथुरेतील वृंदावन’ साकार; दगडूशेठच्या सजावटीत पद्मनाभस्वामी मंदिराची झलक