संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताची आक्रमक तयारी; पाकिस्तानचा डाव उधळण्यासाठी रणनीती तयार

UNSC अध्यक्षपदाच्या काळात भारताची आक्रमक रणनीती, पाकिस्तानच्या काश्मीर मुद्द्यावर संभाव्य डावपेचांना तथ्याधारित उत्तर देण्याची तयारी. सायली मेमाणे पुणे १ जुलै २०२५ : भारताला जुलै महिन्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद मिळणार असून, या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी भारत सरकार पूर्णपणे सज्ज आहे. पाकिस्तानकडून या संधीचा गैरवापर करून काश्मीरचा मुद्दा पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित केला जाऊ शकतो, … Continue reading संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताची आक्रमक तयारी; पाकिस्तानचा डाव उधळण्यासाठी रणनीती तयार