मुंबई : कचरा संकलनाच्या निविदेला मुदतवाढ; आज कामगार मेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरणार

मुंबईतील कचरा संकलनाच्या नवीन निविदेला मुदतवाढ मिळाली असली तरी पालिका कामगार संघटनांनी आज मेळाव्याचे आयोजन केले असून आंदोलनाची पुढील दिशा ठरणार. सायली मेमाणे पुणे १ जुलै २०२५ : मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने संपूर्ण शहरातील कचरा संकलनासाठी कंत्राटी सेवा देण्याच्या प्रस्तावावर मोठा वाद निर्माण झाला आहे. महापालिकेने या संदर्भातील निविदांना मुदतवाढ दिली असली तरी, कामगार … Continue reading मुंबई : कचरा संकलनाच्या निविदेला मुदतवाढ; आज कामगार मेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरणार