Devendra Fadnavis: केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुणे, औरंगाबाद, कामठी, देवळाली यांसह अनेक छावणी क्षेत्रांचा महापालिकांमध्ये समावेश

पुणे, औरंगाबाद, देवळाली, कामठी यांसारख्या छावणी क्षेत्रांचा महापालिकांमध्ये समावेश करण्याचा केंद्राचा निर्णय; नागरीसुविधा व विकासाला चालना मिळणार. सायली मेमाणे मुंबई १२ july २०२५ : मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासून पुणे, खडकी, देवळाली, छत्रपती संभाजीनगर, कामठी व अहमदनगरसारख्या कटकमंडळ (छावणी) क्षेत्रांच्या नागरी भागात समावेशाची मागणी होत होती. आता अखेर केंद्र शासनाने मोठा निर्णय घेत या कटकमंडळांना … Continue reading Devendra Fadnavis: केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुणे, औरंगाबाद, कामठी, देवळाली यांसह अनेक छावणी क्षेत्रांचा महापालिकांमध्ये समावेश