पुणे महापालिका उत्पन्नवाढीसाठी ‘अ‍ॅक्शन मोड’वर; मिळकत कर निरीक्षकांना महिन्याचे ‘टार्गेट’ ठरणार

पुणे महापालिकेने मिळकत कर उत्पन्न वाढवण्यासाठी निरीक्षकांना दर महिन्याचे ‘टार्गेट’ देण्याचा निर्णय घेतला असून, बाणेर भागात सुरू असलेल्या व्यावसायिक वापरावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे, १२ जुलै २०२५ – पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाने उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने आता अधिक आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. विभागातील निरीक्षकांना आता प्रत्येक महिन्याचे विशिष्ट ‘टार्गेट’ दिले जाणार … Continue reading पुणे महापालिका उत्पन्नवाढीसाठी ‘अ‍ॅक्शन मोड’वर; मिळकत कर निरीक्षकांना महिन्याचे ‘टार्गेट’ ठरणार