शनि शिंगणापूर मंदिरात ₹500 कोटींचा घोटाळा; बनावट कर्मचारी, ट्रस्ट बरखास्त

शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्टमध्ये ₹500 कोटींचा घोटाळा उघड; 2,447 बनावट कर्मचाऱ्यांच्या नावावर वेतन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ट्रस्ट बरखास्तीची घोषणा. सर्व तपशील वाचा. सायली मेमाणे मुंबई १२ july २०२५ : शनी शिंगणापूर देवस्थानात तब्बल ₹500 कोटीचा घोटाळा झाल्याचे चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले आहे. मोहिमेदरम्यान मंदिर ट्रस्टमध्ये 2,447 बनावट कर्मचारी दाखवण्यात आले … Continue reading शनि शिंगणापूर मंदिरात ₹500 कोटींचा घोटाळा; बनावट कर्मचारी, ट्रस्ट बरखास्त