शिरूरमध्ये घरफोडी व दरोड्याचे प्रकरण उघडकीस: पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई, दोन आरोपी अटकेत

शिरूर तालुक्यातील आंबळे गावात झालेल्या दरोड्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगार संजय गायकवाडसह दोन जणांना अटक केली असून सहा गंभीर गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. रिपोर्टर : झोहेब शेख पुणे १२ जुलै २०२५ : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईत एक मोठा गुन्हेगारी टोळी उघडकीस आली … Continue reading शिरूरमध्ये घरफोडी व दरोड्याचे प्रकरण उघडकीस: पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई, दोन आरोपी अटकेत