धनकवडीतील युवकाकडून गावठी कट्टा जप्त; भारती विद्यापीठ पोलीसांची धडक कारवाई

भारती विद्यापीठ पोलिसांनी धनकवडी परिसरातून गावठी बनावटीचा कट्टा बाळगणाऱ्या २४ वर्षीय युवकाला अटक केली. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल. पोलिसांची तत्पर कारवाई. पुणे १२ जुलै २०२५ : पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने एका सराईत गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचा कट्टा जप्त करून त्याला अटक केली आहे. ही कारवाई दि. ११ जुलै २०२५ … Continue reading धनकवडीतील युवकाकडून गावठी कट्टा जप्त; भारती विद्यापीठ पोलीसांची धडक कारवाई