नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठ रॅगिंग प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांच्या परिषदेला जबाबदारी देणार

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने रॅगिंग प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांच्या परिषदेला जबाबदारी दिली, मानसिक प्रबोधन आणि समुपदेशनही सुरु. सायली मेमाणे पुणे १२ जुलै २०२५ : नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकीय महाविद्यालयांमधील रॅगिंग थांबवण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचे सदस्य व महाविद्यालयातील विद्यार्थी परिषद यांना रॅगिंग प्रतिबंधासाठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे घोषित … Continue reading नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठ रॅगिंग प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांच्या परिषदेला जबाबदारी देणार