सायबर पोलिसांकडून पिंपरी-चिंचवडमध्ये बनावट लोन अ‍ॅप फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांकडून बनावट लोन अ‍ॅप फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश; मुंबईतून आरोपी अटकेत, १०,००० नागरिकांची फसवणूक. सायली मेमाणे पुणे १२ जुलै २०२५ : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बनावट लोन अ‍ॅपच्या माध्यमातून देशभरात फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या सायबर गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. मुंबई येथून अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीने ‘क्रेडिट पायलट’ या नावाने आठ बनावट कर्ज अ‍ॅपद्वारे देशभरातील … Continue reading सायबर पोलिसांकडून पिंपरी-चिंचवडमध्ये बनावट लोन अ‍ॅप फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश