गोवा राज्यातून पुण्यात मद्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी उघड — १.३३ कोटींचा मुद्देमाल जप्त

पुणे उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या ५७,७९२ बाटल्यांसह १.३३ कोटींचा अवैध मद्यसाठा सासवड येथे पकडला. सायली मेमाणे पुणे १२ जुलै २०२५ : पुणे जिल्ह्यात अवैध मद्य वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत १.३३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सासवड परिसरातील वीर फाटा-जेजुरी रोडवर करण्यात आली असून, … Continue reading गोवा राज्यातून पुण्यात मद्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी उघड — १.३३ कोटींचा मुद्देमाल जप्त