पुणे-सोलापूर रस्त्यावर तब्बल 6500 कोटींचे चौपदरीकरण; टिळेकरांनी मांडल्या महत्त्वाच्या मागण्या
पुणे-सोलापूर रस्त्यावर 6500 कोटींचा खर्च; हडपसर-यवत दरम्यान 25 किमीचा उड्डाणपूल, मेट्रो, क्रीडांगण व सृष्टी प्रकल्पांसाठी राज्य सरकारची मान्यता. सायली मेमाणे पुणे १४ जुलै २०२४ : पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, राज्य सरकारच्या ‘एमएसआयडीसी’च्या माध्यमातून सुमारे 6500 कोटी रुपये खर्चाच्या चौपदरीकरण प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आली आहे. या महामार्गावर हडपसर … Continue reading पुणे-सोलापूर रस्त्यावर तब्बल 6500 कोटींचे चौपदरीकरण; टिळेकरांनी मांडल्या महत्त्वाच्या मागण्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed