NIBM अ‍ॅनेक्समधील नागरिकांचा विजय: ‘लावण्या ते राहेज़ा लिंक रोड’ अखेर खुला

NIBM नागरिकांच्या लढ्यानंतर राहेज़ा लावण्या ते लिंक रोड खुला; पीएमसीला भ्रष्टाचाराविरोधात पावलं उचलावी लागली. सायली मेमाणे पुणे १४ जुलै २०२४ : पुणे महापालिकेच्या (PMC) दीर्घकालीन उदासीनतेनंतर आणि प्रचंड भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकलेल्या ‘लावण्या ते राहेज़ा लिंक रोड’चा मार्ग अखेर नागरिकांच्या संघर्षामुळे खुला झाला आहे. NIBM अ‍ॅनेक्स आणि मोहमदवाडी परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या उभारणीसाठी … Continue reading NIBM अ‍ॅनेक्समधील नागरिकांचा विजय: ‘लावण्या ते राहेज़ा लिंक रोड’ अखेर खुला