पंढरपूर वारीत एसटी महामंडळाची मोठी कमाई; ९.७१ लाख भाविकांनी घेतला प्रवासाचा लाभ

आषाढी वारीसाठी राज्यभरातून पंढरपूरला गेलेल्या ९.७१ लाख भाविकांमुळे एसटी महामंडळाला तब्बल ३५.८७ कोटी रुपयांचे उत्पन्न; मागील वर्षीपेक्षा ६.९६ कोटींची वाढ. सायली मेमाणे पुणे १४ जुलै २०२४ : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी यंदा एसटी महामंडळाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून, या कालावधीत ९ लाख ७१ हजार ६८३ भाविकांनी एसटीच्या विशेष सेवा घेतल्या. परिणामी महामंडळाला तब्बल ३५ कोटी ८७ … Continue reading पंढरपूर वारीत एसटी महामंडळाची मोठी कमाई; ९.७१ लाख भाविकांनी घेतला प्रवासाचा लाभ