लाडकी बहीण योजनेमुळे वित्तीय ताण; अमृता फडणवीस म्हणतात – “परंतु योजना बंद होणार नाही”

लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर वाढता ताण; अमृता फडणवीस स्पष्ट करतात – योजना सुरू ठेवणार; फिल्टरेशन शक्य. सायली मेमाणे पुणे १४ जुलै २०२४ : राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin) योजनेमुळे तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण निर्माण झाला असून त्यामुळे विकास निधीमध्ये उशीर होतोय, अशी चिंता अनेक मंत्री व्यक्त करत आहेत. NCP च्या दत्ता भरणे … Continue reading लाडकी बहीण योजनेमुळे वित्तीय ताण; अमृता फडणवीस म्हणतात – “परंतु योजना बंद होणार नाही”