पिंपरी-चिंचवड आयुक्त शेखर सिंह यांची हकालपट्टीची मागणी; भाजपचा जोरदार आरोप

पिंपरी-चिंचवड आयुक्त शेखर सिंह यांच्यावर भाजपकडून प्रशासनातील अपयशांवरून हकालपट्टीची मागणी. पाणीपुरवठा, रस्ते, अतिक्रमण, स्वच्छता, बेकायदेशीर बांधकामांवर निष्क्रियतेचा आरोप. सायली मेमाणे पुणे १४ जुलै २०२४ : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आयुक्त शेखर सिंह यांचा प्रशासकीय कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांच्या कार्यकाळातील विविध अपयशांवर आता टीकेची झोड उठली आहे. भारतीय जनता पक्षाने या पार्श्वभूमीवर त्यांच्या तातडीच्या हकालपट्टीची मागणी केली असून, … Continue reading पिंपरी-चिंचवड आयुक्त शेखर सिंह यांची हकालपट्टीची मागणी; भाजपचा जोरदार आरोप