महाराष्ट्रात दारू दुकान परवाना मिळवणे होणार कठीण, अजित पवार यांची मोठी घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं की आता विधिमंडळाच्या संमतीशिवाय महाराष्ट्रात दारू दुकानांचे परवाने दिले जाणार नाहीत. नवीन नियमांमुळे परवाना प्रक्रिया कठीण होणार. सायली मेमाणे पुणे १४ जुलै २०२४ : महाराष्ट्र राज्यात दारू विक्रीच्या परवान्यांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी स्पष्ट घोषणा केली की, आता राज्यात दारू दुकानांचे परवाने विधिमंडळाच्या … Continue reading महाराष्ट्रात दारू दुकान परवाना मिळवणे होणार कठीण, अजित पवार यांची मोठी घोषणा