पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा उद्रेक; निकालातील गोंधळावरून गेट तोडत आंदोलक घुसले आत

पुणे विद्यापीठात निकालातील घोळावरून विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा; गेट तोडून मुख्य इमारतीसमोर ठिय्या आंदोलन, कुलगुरूंना भेटीची मागणी. सायली मेमाणे पुणे १४ जुलै २०२४ : पुणे विद्यापीठ पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आले आहे. अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी निकालातील गोंधळाविरोधात जोरदार आंदोलन केले. विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले असतानाही, आक्रमक विद्यार्थ्यांनी गेट तोडून आत प्रवेश … Continue reading पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा उद्रेक; निकालातील गोंधळावरून गेट तोडत आंदोलक घुसले आत