Thane Crime: घोडबंदरमध्ये अल्पवयीन मुलीची हत्या; रिक्षाचालक अटकेत, गुन्ह्यामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात

ठाण्यात घोडबंदर रस्त्यालगत निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला; आरोपी रिक्षाचालक अटकेत, पोलिस तपास सुरूच. सायली मेमाणे पुणे १४ जुलै २०२४ : ठाण्यातील घोडबंदर परिसरात 5 जुलै 2025 रोजी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह गळ्याभोवती ओढणी आवळलेल्या अवस्थेत आढळून आला होता. ही खळबळजनक घटना वाघबीळ गावाकडे जाणाऱ्या एका दुर्गम रस्त्याजवळील बांधकाम साईटजवळ घडली. पोलिस तपासात ही हत्या … Continue reading Thane Crime: घोडबंदरमध्ये अल्पवयीन मुलीची हत्या; रिक्षाचालक अटकेत, गुन्ह्यामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात