Mumbai News: आता रिक्षा-टॅक्सीत हरवलेल्या वस्तू मिळवणं सोपं; RTO चा टोल फ्री नंबर जाहीर

मुंबईतील प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय; रिक्षा-टॅक्सीत हरवलेली वस्तू शोधण्यासाठी RTO ने 1800-22-0110 टोल फ्री नंबर सुरु केला. सायली मेमाणे पुणे १४ जुलै २०२४ : मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात रिक्षा-टॅक्सीत प्रवास करताना अनेकदा प्रवाशांच्या वस्तू हरवतात, पण त्या शोधणं कठीण जातं. आता ही समस्या सोडवण्यासाठी परिवहन आयुक्तालयाने पुढाकार घेत १८००-२२-०११० हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. या … Continue reading Mumbai News: आता रिक्षा-टॅक्सीत हरवलेल्या वस्तू मिळवणं सोपं; RTO चा टोल फ्री नंबर जाहीर