कौस्तुभ धवसे यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार (गुंतवणूक व धोरण) म्हणून नियुक्ती

कौस्तुभ धवसे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती; गुंतवणूक, धोरण, आयटी आणि पायाभूत प्रकल्पांवर लक्ष. मुंबई १४ जुलै २०२४ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्य अधिकारी (OSD) पदावर कार्यरत असलेले कौस्तुभ धवसे यांची आता ‘मुख्य सल्लागार (गुंतवणूक आणि धोरण)’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या आदेशानुसार आणि सामान्य प्रशासन … Continue reading कौस्तुभ धवसे यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार (गुंतवणूक व धोरण) म्हणून नियुक्ती