झाडाची हत्या : मिरा-भाईंदरमध्ये जाहिरातीसाठी झाड मारले, कंपनीवर गुन्हा दाखल
मिरा-भाईंदरमध्ये झाडाची हत्या प्रकरणात जाहिरात स्पष्ट दिसावी म्हणून झाडावर विषारी रसायन टाकल्याचा आरोप. पर्यावरणप्रेमींच्या मागणीनंतर कंपनीवर गुन्हा दाखल. सायली मेमाणे पुणे १५ जुलै २०२५ : झाडाची हत्या या धक्कादायक घटनेने मिरा-भाईंदर शहरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि प्रशासनात खळबळ उडवली आहे. जाहिरात स्पष्ट दिसावी म्हणून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पेल्टोफोरम प्रजातीच्या सुदृढ झाडावर विषारी रसायन टाकून झाड … Continue reading झाडाची हत्या : मिरा-भाईंदरमध्ये जाहिरातीसाठी झाड मारले, कंपनीवर गुन्हा दाखल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed