बालगुन्हेगारांची वयोमर्यादा १४ वर्षांवर? अमली पदार्थ प्रकरणांमुळे सरकारचा विचार

अमली पदार्थ तस्करीत बालकांचा वापर वाढल्याने बालगुन्हेगारांची वयोमर्यादा १६ वरून १४ करण्याचा विचार. महाराष्ट्र सरकारचा केंद्राशी धोरणात्मक संवाद. सायली मेमाणे पुणे १५ जुलै २०२५ :बालगुन्हेगारांची वयोमर्यादा कमी करण्यासंदर्भात राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. अमली पदार्थांच्या तस्करीत अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय आणि अशा घटनांना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार कायदेशीर संकल्पनांमध्ये बदल करण्याच्या तयारीत … Continue reading बालगुन्हेगारांची वयोमर्यादा १४ वर्षांवर? अमली पदार्थ प्रकरणांमुळे सरकारचा विचार