पुणे रिक्षा लूट प्रकरण : भीमाशंकरच्या जंगलात लुटल्याचा दावा खोटा, 69 वर्षीय वृद्धानेच रचला बनाव

पुणे रिक्षा लूट प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट! भीमाशंकर दर्शनादरम्यान रिक्षावाल्याने लुटल्याचा दावा खोटा ठरला. पोलिस तपासात वृद्धाचा बनाव उघड. सायली मेमाणे पुणे १५ जुलै २०२५ : पुणे रिक्षा लूट प्रकरण समोर आले असले तरी तपासातून धक्कादायक सत्य उघड झाले आहे. दिल्लीहून आलेल्या 69 वर्षीय वृद्धाने पुण्यातील भीमाशंकरच्या जंगलात रिक्षा चालकाने चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा आरोप केला … Continue reading पुणे रिक्षा लूट प्रकरण : भीमाशंकरच्या जंगलात लुटल्याचा दावा खोटा, 69 वर्षीय वृद्धानेच रचला बनाव