FortFit रायरेश्वर ट्रेक उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद, ७५० हून अधिकांनी घेतला सहभाग

FortFit रायरेश्वर ट्रेक उपक्रमात पुण्यासह परिसरातील ७५० हून अधिक युवकांनी सहभाग घेतला. स्वच्छता, फिटनेस आणि गडसंवर्धन एकत्र आणणाऱ्या या चळवळीला प्रचंड प्रतिसाद. सायली मेमाणे पुणे १५ जुलै २०२५ : FortFit रायरेश्वर ट्रेक या ऐतिहासिक आणि सामाजिक उपक्रमाला पुणे आणि परिसरातील युवकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. १३ जुलै २०२५ रोजी रायरेश्वर गडावर पार पडलेल्या या ट्रेकमध्ये तब्बल … Continue reading FortFit रायरेश्वर ट्रेक उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद, ७५० हून अधिकांनी घेतला सहभाग