मुंबईत दोन तरुणांवर अमानवी अत्याचार; कर्ज फेडले नाही म्हणून लैंगिक छळ, आरोपींना अटक
कर्ज न फेडल्याच्या रागातून दोन तरुणांवर अत्याचार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, मुंबईतील धक्कादायक घटना. सायली मेमाणे मुंबई १५ जुलै २०२५ : महानगरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. केवळ उधार दिलेले पैसे वेळेवर न फेडल्याने दोन तरुणांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. आरोपींनी दोघांनाही मारहाण केली, त्यांच्यावर मुखमैथुन करण्यास भाग पाडले आणि या घटनेचा … Continue reading मुंबईत दोन तरुणांवर अमानवी अत्याचार; कर्ज फेडले नाही म्हणून लैंगिक छळ, आरोपींना अटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed