शिवसृष्टीमध्ये प्रवेशासाठी ५० रुपयांची सवलत १५ ऑगस्टपर्यंत वाढवली

शिवसृष्टीमध्ये ५० रुपयांत प्रवेशासाठी मिळणारी सवलत आता १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. अभूतपूर्व प्रतिसादानंतर ही घोषणा करण्यात आली. सायली मेमाणे पुणे १५ जुलै २०२५ : पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आणि कार्यावर आधारित ऐतिहासिक प्रकल्प ‘शिवसृष्टी’ला मागील दोन महिन्यांत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रवेश शुल्कामध्ये मिळणारी सवलत आता १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत कायम … Continue reading शिवसृष्टीमध्ये प्रवेशासाठी ५० रुपयांची सवलत १५ ऑगस्टपर्यंत वाढवली