पुणे पीएमपीएमएल तिकीटविनाच प्रवास करणाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनावर कारवाई

तिकीट न घेणाऱ्या प्रवाशांवर आणि कर्मचाऱ्यांच्या गैरशिस्तीवर पीएमपीएमएलकडून मे-जून २०२५ मध्ये २१ लाख रुपयांचा दंड वसूल; कडक कारवाईचा इशारा. सायली मेमाणे पुणे १५ जुलै २०२५ : पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने मे आणि जून २०२५ या दोन महिन्यांच्या कालावधीत तिकीटविनाच प्रवास करणारे प्रवासी आणि शिस्तभंग करणाऱ्या कर्मचार्‍यांवर कारवाई करत तब्बल ₹२१ … Continue reading पुणे पीएमपीएमएल तिकीटविनाच प्रवास करणाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनावर कारवाई