पकोडे, समोसे, जलेबी यांच्यावरही ‘हेल्थ अलर्ट’; सरकारकडून साखर-तेलाची ‘इशारा’ बोर्ड्स योजना, एआयआयएमएस नागपूरमध्ये लवकरच अंमलबजावणी

समोसा, जलेबीसह तळलेले व गोड पदार्थ आता आरोग्याच्या धोक्याची यादीत; सरकारकडून ‘तेल व साखर’ बोर्ड्स सर्व शासकीय संस्थांमध्ये लावण्याचे निर्देश. सायली मेमाणे नागपूर १५ जुलै २०२५ :नागपूर – सिगरेटवरील आरोग्य चेतावणी प्रमाणेच आता समोसा, जलेबी, पकोडे, लाडू, बिस्किटे यांसारख्या लोकप्रिय भारतीय खाद्यपदार्थांसाठीही आरोग्य इशारे देणारी यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. भारत सरकारने देशभरातील सर्व केंद्रीय संस्थांना, … Continue reading पकोडे, समोसे, जलेबी यांच्यावरही ‘हेल्थ अलर्ट’; सरकारकडून साखर-तेलाची ‘इशारा’ बोर्ड्स योजना, एआयआयएमएस नागपूरमध्ये लवकरच अंमलबजावणी