महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पाऊस; पुढील २४ तासांत पावसाचा जोर कायम

पुणे, रत्नागिरी, मुंबई, सांगली, रायगड व कोल्हापुरात जोरदार पावसाने हजेरी; हवामान खात्याकडून पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट. सायली मेमाणे पुणे १५ जुलै २०२५ : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही तासांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. पुणे, मुंबई, रत्नागिरी, सांगली, रायगड आणि कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत … Continue reading महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पाऊस; पुढील २४ तासांत पावसाचा जोर कायम