कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदवार्ता! गणपतीसाठी 5000 जादा एसटी बसेस; 22 जुलैपासून आरक्षण सुरू

गणपती 2025 साठी एसटी महामंडळाची मोठी घोषणा — 5000 अतिरिक्त एसटी बसेस 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान कोकणात धावणार; गट आरक्षण 22 जुलैपासून सुरू. सायली मेमाणे पुणे १५ जुलै २०२५ : Ganesh Festival 2025: कोकणातील गणेशोत्सवाला हजेरी लावणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाकडून मोठी भेट मिळाली आहे. यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 … Continue reading कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदवार्ता! गणपतीसाठी 5000 जादा एसटी बसेस; 22 जुलैपासून आरक्षण सुरू