Lonavala News: लोणावळ्यात उंदरांनी खाल्लेल्या बटाट्यांनी तयार वडापावचा प्रकार उघड, पर्यटक संतप्त

लोणावळ्यातील प्रसिद्ध चौधरी वडापाव दुकानात उंदरांनी चावलेले बटाटे वापरल्याचा आरोप. आरोग्य नियमांचं उल्लंघन, पर्यटक आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला. सायली मेमाणे पुणे १५ जुलै २०२५ : Lonavala Rat Eaten Vada Pav News: महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ लोणावळ्यामधील एका प्रसिद्ध उपहारगृहात पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चौधरी वडापाव नावाच्या दुकानात सडलेले व उंदरांनी … Continue reading Lonavala News: लोणावळ्यात उंदरांनी खाल्लेल्या बटाट्यांनी तयार वडापावचा प्रकार उघड, पर्यटक संतप्त